एक्स्प्लोर
Shilpa Shetty : अश्लीलतेच्या गुन्ह्यातून शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनंतर निर्दोष मुक्त, काय होतं प्रकरण?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा दिलाय. 2007 साली राजस्थानातील एका जाहीर कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गिअरने चुंबन घेतल्याच्या प्रकरणात शिल्पाची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. या प्रकरणी अश्लीलतेचा गुन्हा शिल्पावर दाखल झाला होता. मात्र तब्बल १४ वर्षांनंतर शिल्पाची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
करमणूक























