एक्स्प्लोर
Salman Khan: सलमानची गांधीगिरी, साबरमती आश्रमाला भेट ABP Majha
दबंग अभिनेता सलमान खानची गांधीगिरी पाहायला मिळालीय... अहमदाबादमधील गांधी आश्रमात सलमान खान आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता त्यावेळी त्याने जवळपास २० मिनिटं या आश्रमात पाहणी केली... तर गांधीजींचा चरखा देखील यावेळी चालवून पाहायला मिळाली... गांधीजींच्या व्यक्तिगत वस्तूंची देखील माहिती घेतली... त्याचवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर देखील होते...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















