एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ranbir Kapoor : कटरिनावर अजूनही रणबीरची नजर? रणबीरने कटरिनाबाबत केला खुलासा : ABP Majha
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी सोशल मीडियावर मात्र तो चर्चेत असतो. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चाहते प्रतीक्षा करत असले तरी रणबीर आता कतरिना कैफमुळे चर्चेत आला आहे. कतरिना आणि रणबीरचं प्रेम जगजाहीर होतं. पण आता कतरिना कैफ नुकतीच विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
रणबीर कपूर एका मुलाखती दरम्यान म्हणाला, "मी अजूनही कटरिनाला फॉलो करतो". रणबीर आणि आलिया लग्नबंधनात अडकणार असल्याने तसेच कतरिना आणि विकी नुकतेच लग्नबंधनात अडकल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रणबीर कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी कोणत्या कलाकाराचं काय चाललंय हे त्याला माहित असतं.
बॉलीवूड
![Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/11/9e70c066e5ae4bb3691d427792f8d0871726037530021977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
![Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/3a01eacb2a7e089b305ba1e8877540ca1717238735274977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...
![Amir Khan Voting Lok Sabha : बॉलिवूड अभिनेता अमीर खानने बजावला मतदारानाचा अधिकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/b63b1d1e85a8bd86bc1f4cef4ac963081716196796399977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amir Khan Voting Lok Sabha : बॉलिवूड अभिनेता अमीर खानने बजावला मतदारानाचा अधिकार
![Terav Marathi Movie Interview : तेरवं चित्रपटाच्या कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/181d192c0c67c4ebd71e1fec1a7eee041710427205327977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Terav Marathi Movie Interview : तेरवं चित्रपटाच्या कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा ABP Majha
![Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/10/5367858b92355b9120bbba87518db6f51707548760075327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement