एक्स्प्लोर
Rajesh Khanna यांचं जीवन रुपेरी पडद्यावर, Bollywood च्या पहिल्या सुपरस्टारची कहाणी मोठ्या पडद्यावर
बॉलिवूडमधील कलाकारांचे जीवन एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच प्रचंड घटनांनी भरलेले असते. काही कलाकार स्वतःचे आत्मचरित्र लिहितात पण त्यात काही सत्य लपवून बाकीच्या गोष्टी लिहिलेल्या असतात. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याचे जीवनही असेच विविध घटनांनी भरलेले आहे.
आणखी पाहा






















