एक्स्प्लोर
Amitabh Bachchan | 'मी सर्वांची माफी मागतो, पण थांबावं लागेल...' अमिताभ बच्चन निवृत्ती घेणार?
Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन निवृत्ती घेणार आहेत का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अशा आशयाचे संकेत मिळत आहेत.
आणखी पाहा





















