एक्स्प्लोर
Lakme Fashion Week | करिना कपूरचा फॅशन का जलवा | ABP Majha
लॅक्मे फॅशन वीकचा ग्रँड फिनाले मोठ्या दिमाखात काल पार पडला. यंदाही शो स्टॉपर म्हणून करिना कपूर खानचा जलवा रॅम्पवर पाहायला मिळाला. फॅशन डिझायनर अमित अग्रवालच्या बॉटल ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये करिनाचा बोल्ड अँड ब्युटिफुल अवतार पाहायला मिळाला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























