एक्स्प्लोर
Bollywood Celeb IT Raid : तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मेटेंना यांच्या घरावर आयकरचा छापा
कर वसुली आणि कर भरणा संदर्भात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना ,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























