एक्स्प्लोर

Chhapaak | छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद | ABP Majha

मला वाटतं आपल्याकडे सुंदरतेची व्याख्या चुकीची बनली गेलीयं. कारण, ज्या लक्ष्मीची भूमिका मी चित्रपटात साकारतेय ती खूप सुंदरयं, अशी प्रतिक्रिया बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं माझाच्या विशेष मुलाखतीत दिली. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना सर्वसामान्यपणे लोकांनी स्वीकारावं, असं मला वाटतं म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली.  अॅसिड हल्ल्यातील मुलीच्या कथेवर आधारीत 'छपाक' हा दीपिका पदुकोणचा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दीपिकाशी गप्पा मारल्या.
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Photoshoot in Buzz: रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याचं धाडसी फोटोशूट चर्चेत; ना अंगावर कसला कपडा, ना दागिने, तसाच फरशीवर बसला अन्..
रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याचं धाडसी फोटोशूट चर्चेत; ना अंगावर कसला कपडा, ना दागिने, तसाच फरशीवर बसला अन्..
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
Bollywood Actor Dino Morea Arrested: बॉलिवूडमधील बडं प्रस्थ, सुपरमॉडेल दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार, नेमकं कारण काय?
बॉलिवूडमधील बडं प्रस्थ, सुपरमॉडेल दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार, नेमकं कारण काय?
Actor Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
Marathwada Dam Water Storage: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
Rajendra Raut on Rohit Pawar: ‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
Prashant Kurhade On Alandi Student Case : विनर्स अकॅडमी सील करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार अन्... ; आळंदी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी दिली सविस्तर माहिती
विनर्स अकॅडमी सील करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार अन्... ; आळंदी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी दिली सविस्तर माहिती
Embed widget