एक्स्प्लोर
Sunil Shetty : अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील; 'हे' आहे कारण
अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील करण्यात आलीय. पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याने ही कारवाई करण्यात आलीय. सुनील शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती पालिकेनं दिलीय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















