एक्स्प्लोर
Akshay Kumar चा 'रामसेतू' सुब्रमण्यम स्वामींच्या निशाण्यावर , ८ जणांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
अक्षय कुमारचा अगामी चित्रपट रामसेतू भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटात चुकीची माहिती देत चित्रण केल्याचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह ८ जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. या चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रामसेतू्च्या प्रतिमेला धक्का लागला आहे, असा सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा आहे.
आणखी पाहा























