Kareena Kapoor Building Seal: मुंबई महापालिकेकडून करीना, अमृता आणि करन जोहर राहत असलेल्या इमारती सीलABP Majha

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी उपस्थित असलेल्या पार्टीतील इतरांना कोविडची लागण झाली आहे. सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महिप खान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, मलायका अरोरा, अभिनेत्री आलिया भट यांचे कोविड चाचणीचे अहवाल अद्याप आले नाहीत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola