Netflix : नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहाणं आता होणार स्वस्त ABP Majha
Continues below advertisement
नेटफ्लिक्सनं सबस्क्रिप्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. नेटफ्लिक्सचं १९९ रुपयांचं सबस्क्रिप्शन आता १४९ रुपयात असणार आहे. तर बेसिक प्लॅन १९९ रुपयात उपलब्ध असणार आहे.
Continues below advertisement