अभिनेता Sanjay Dutt विदर्भ दौऱ्यावर, विदर्भात फिल्म सिटी उभारण्याचा विचार : Nagpur, Khindsi
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2021 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपट अभिनेता संजय दत्त सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. विदर्भामध्ये फिल्म सिटी उभारण्याच्या अनुषंगाने काही लोकांशी बोलणी करण्यासाठी त्याचा हा नागपूर दौरा आहे. नागपूर जिल्ह्यामधील रामटेकमधील खिंडसी या ठिकाणी विदर्भ फिल्म सिटी उभारण्याचा जुना प्रस्थाव आहे आणि त्याच अनुषंगाने आज संजय दत्त पालकमंत्री नितीन राऊत यांच्या आग्रहाने नागपुरात आला.
#ABPMajha