Ganeshotsav 2021 : अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारतेय गणरायाची मूर्ती : Mukta Barve
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2021 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaneshotsav 2021 : काहीच दिवसात देशभरात गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वत्र गणशोत्सवाची लगबग सुरू आहे. एबीपी माझाच्या बाप्पा माझा या कार्यक्रमात आम्ही पर्यावरणपूरक बाप्पा तयार करण्यास माझाच्या प्रेक्षकांना मदत करत आहोत. यंदा POP चा वापर न करता पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा वस्तूंचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारुया!