एक्स्प्लोर
Salman Khan | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत दबंग खानचं उर्मट वर्तन | ABP Majha
दबंग खान सलमान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांवर संतापला... गोव्याच्या पणजी विमानतळाबाहेर येत असताना एका चाहत्यानं सलमान खानसोबत सेल्फी काढण्यासाठी आपला मोबाईल कॅमेरा ऑन केला... आणि सलमानला त्याचा राग आला.. सलमाननं रागाच्या भरात चाहत्याच्या हातातला फोन खेचून घेतला... यावेळी सलमान रागानं लालबूंद झाला होता... सलमानच्या उर्मट वर्तनावर आता अनेकांकडून टीकेची झोड उठतेय...
सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झालाय...
त्यामुळे ज्यांच्या जीवावर अभिनेते मोठे होतात त्या चाहत्यांसोबतचं सेलिब्रिटींचं असं वर्तवणूक कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय..
सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झालाय...
त्यामुळे ज्यांच्या जीवावर अभिनेते मोठे होतात त्या चाहत्यांसोबतचं सेलिब्रिटींचं असं वर्तवणूक कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय..
आणखी पाहा