एक्स्प्लोर

अमिताभ बच्चन यांचे सुरक्षारक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची बदली, कोटींच्या घरात कमाईची चर्चा

मुंबई :  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  यांचा सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची (Jitendra Shinde) वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात असल्याची चर्चा आहे. कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंच्या कमाईच्या चर्चेनंतर पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात, अशी माहिती समोर आली होती.  जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत.  जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची खाजगी सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशीही माहिती समोर आली होती. हे समोर आल्यानंतर हा प्रकार पोलिस नियमांच्या विरुद्ध आहे. कारण शिंदे हे सध्या खात्यात कार्यरत आहेत. हेड कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत आहेत. ते 2015 पासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त आहेत. 

करमणूक व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Munnabhai MBBS Fame Yatin Karyekar: 'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?
Dyanada Ramtirthkar Smoking Experience: 'मी तुला धूम्रपान करायला शिकवतो पण..'; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीसमोर वडिलांची 'ती' एक अट अन् लगेच मिळाली परवानगी
'मी तुला धूम्रपान करायला शिकवतो पण..'; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीसमोर वडिलांची 'ती' एक अट अन् लगेच मिळाली परवानगी
'होय, मी 5 जुलैला लग्न करतोय...'; मीडियासमोर लाजताना दिसला 60 वर्षांचा नवरदेव आमिर खान, मागे उभ्या असलेल्या लेकाला हसूच आवरेना
'होय, मी 5 जुलैला लग्न करतोय...'; मीडियासमोर लाजताना दिसला 60 वर्षांचा नवरदेव आमिर खान, मागे उभ्या असलेल्या लेकाला हसूच आवरेना

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget