एक्स्प्लोर
Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचं शुभमंगल याच महिन्यात, RK हाऊसमध्ये समारंभ!
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट याच महिन्यात रेशीमगाठीत अडकणार, डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईतील आर.के. हाऊसमध्ये सोहळा पार पडणार असल्याची चर्चा.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















