एक्स्प्लोर
Mumbai Drugs: क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेची आज साडेतीन तास चौकशी, सोमवारी ही NCBकडून बोलावणं
चित्रपट अभिनेत्री अनन्या पांडे आज पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली. अनन्या आज दुपारी 2.15 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोहोचली आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्यासोबत संध्याकाळी 6.21 वाजता बाहेर पडली. एनसीबीने तिला सोमवारीदेखील या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले आहे.
Tags :
Mumbai SHAH RUKH KHAN NCB Ananya Pandey Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Shah Rukh Khan Son Arbaaz Merchant Munmun Dhamecha Mumbai Drug Case Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Drug Case Cruise Case Aryan Khan Bail News Aryan Khan Bail Verdict Shahrukhkhan NCB Durgs Chunky Pandeyकरमणूक
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो
Amruta Subhash Sandesh Kulkarni Majha Maha Katta : अमृता-संदेशची भन्नाट लव्ह स्टोरी
आणखी पाहा
























