एक्स्प्लोर
Adipurushसिनेमाच्या ट्रेलरनंतर नव्या वादाल सुरुवातSaif Ali Khan रावणाच्या भूमिकेवरुन वादाला तोंड
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा वादात सापडलाय. चित्रपटात सैफ अली रावणाची भूमिका साकरतोय. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सैफच्या भूमिकेमुळे वादाला तोंड फुटलंय. हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















