Kolhapur: राज्यमंत्री Satej Patil यांचा उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवार

महाविकास आघाडीच्या वतीने सतेज पाटील आज विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर मेळावा होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola