Pune Amit Shah: दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणं टाळणार? ABP Majha
18 Nov 2021 01:09 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुक प्रचाराला या निमित्ताने सुरूवात करणार आहेत.
Sponsored Links by Taboola