एक्स्प्लोर
Advertisement
West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये भाजपला अपयश का आलं? भाजपच्या पराभवाची कारणं काय?
WB Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेसने विजयी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसला येथे स्पष्ट बहुमत दिसत आहे. मात्र तरीही या विजयाचा आनंद साजरा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. कारण तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्याकडून 1953 मतांनी पराभव झाला आहे.
Tags :
Congress BJP Mamata Banerjee Tmc Suvendu Adhikari BJP West Bengal Election Results Bengal Election Results 2021 Live Bengal Election Results 2021 West Bengal Election Results 2021 WB Election Results 2021 Updates Bengal Election Counting Live Bengal Election Results 2021 Winners List Bengal Election Results 2021 News Nandigram Election Result 2021 Nandigram Election Result 2021 Live Bengal Election Results Nandigram Election Winnersनिवडणूक
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement