एक्स्प्लोर
Goa Elections : गोव्याच्या राजधानी पणजीत लक्षवेधी लढत, निकालाकडे असणार देशाचं लक्ष ABP Majha
गोव्यात सर्वात लक्षवेधी लढत आहे ती राजधानी पणजीत. दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्या बंडामुळे या मतदारसंघात देशाचं लक्ष लागलंय. भाजपचे बाबूश मोन्सेरात यांना उत्पल पर्रिकरांनी आव्हान दिलंय. त्यांना शिवसेनेनंही पाठिंबा दिलाय. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार आहे. उत्पल पर्रिकरांनी आज सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Goa Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Utpal Parrikar BJP ताज्या बातम्या Abp Maza Live Goa Assembly Elections Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Goa Assembly Elections 2022 Goa Elections Goaनिवडणूक
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
आणखी पाहा























