एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली उमेदवारी ABP Majha
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीय... चंद्रशेखर बावनकुळेंचं पुनर्वसन करण्यात आलंय... नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलीय... तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय चेहरा देण्यात आलाय... मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय... तर कोल्हापुरातून अमल महाडिकांना उमेदवारी देण्यात आलीय... तर धुळ्यातून अमरिश पटेल यांना उमेदवारी आणि अकोल्यातून वसंत खंडेलवार यांना उमेदवारी देण्यात आलीय...
निवडणूक
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Bharat Gogawale ZP Result : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
आणखी पाहा





















