एक्स्प्लोर
Andheri East Bypolls : अंधेरी पूर्वचं मैदान सज्ज, भाजप आणि मविआच्या बैठकांचा सपाटा ABP Majha
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.. तर लटकेंची जसजशी निवडणूकीच्या पदयात्रा, सभा होतील, तसे उद्धव ठाकरेही सहभागी होतील असं अनिल परब म्हणालेत.. तसंच मशाल काय करु शकते हे दाखवणारी हि निवडणूक असेलं असही परब म्हणालेत..
निवडणूक
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
आणखी पाहा






















