एक्स्प्लोर
'ऑनलाईन शिक्षणावर सरकारनं समिती नेमावी, विद्यार्थांच्या काऊन्सिलिंगचा विचार करावा': Ramesh Deshpande
'ऑनलाईन शिक्षणावर सरकारनं समिती नेमावी, विद्यार्थांच्या काऊन्सलिंगचा विचार करावा' असे मत भवन्स काॅलेजचे उपप्राचार्य रमेश देशपांडे यांनी माझाशी बोलताना सांगितले. नुकतंच अकरावीची सीईटी रद्द करून उच्च न्यायलयाने महत्तवपूर्ण दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना रमेश देशपांडे म्हणतात..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















