एक्स्प्लोर
Varsha Gaikwad : 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करत असल्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोना संकटात ग्रामिण भागात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यात, पण काही ठिकाणी अजूनही शाळेची घंटा वाजलेली नाही, परंतु येत्या १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार चाचपणी करतच आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















