एक्स्प्लोर
Uday Samant : ... तरच महाविद्यालये सुरू करणं शक्य, उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण माहिती ABP Majha
महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना आज महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दोन लशीचे डोस झालेल्या विद्यार्थांसाठी महाविद्यालयं सुरू करता येतील असे सामंत यांनी बोलताना सांगितले शिवाय महाविद्यालयीन फी कपात करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी पाहा


















