एक्स्प्लोर
Prashant Bamb : प्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नागो गाणार मैदानात
प्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नागो गाणार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. शिक्षकांवर आरोप करत प्रशांत बंब यांनी शिक्षत मतदारसंघच रद्द करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे


















