एक्स्प्लोर
फी तात्काळ भरण्याचा शाळेचा दबाव, पालकांचा आक्षेप, शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी?
शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा निर्णय होऊन आता आठवडा उलटला तरी अध्यादेश नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी कपातीच्या आदेशाआधी फी 20 टक्क्यांनी वाढवली.
आणखी पाहा


















