एक्स्प्लोर
Unlock Updates: अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण न झाल्यानं शाळा काॅलेज सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध
अनेक विद्यार्थ्यांचं लसीकरण न झाल्यानं शाळा काॅलेज सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध दर्शवला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली असून आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा


















