एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
School Admission : दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला नसले तरीही प्रवेश मिळणार
विद्यार्थ्यांला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला शाळा सोडल्याचा दाखला TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) आवश्यक असते. मात्र, सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची गरज नसणार आहे. या निर्णयामुळे टीसी नसल्यामुळे शाळेत प्रवेश मिळत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.
शिक्षण
![NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/463eed10cc89185c1d91f2d9137241391718217650040540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?
![Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/47b9ae0f8537f04e57cc19c36649eba41716530835647977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय
![HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/4e6e9894d19c4efc48da1ff0de5a257a1716272342165977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha
![Sunil Tatkare on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भूमिकेचं सुनिल तटकरे यांच्याकडून स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/09/4f26c2030bf18fde4c27a8cb2c43251d1712679356926718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sunil Tatkare on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भूमिकेचं सुनिल तटकरे यांच्याकडून स्वागत
![Sanjay Raut Full PC : मविआत कोणतेही मतभेद नाहीत, सांगलीच्या जागेवरून वाद नाही : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/9e212dc26c57d5ac44a6cd1a384a5e941712582764401718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC : मविआत कोणतेही मतभेद नाहीत, सांगलीच्या जागेवरून वाद नाही : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement