नवी दिल्ली: 2 लाखांपेक्षा अधिक शेल कंपन्यांची नोंदणी रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोदी सरकारनं नोटबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्यांना मोठा झटका दिलाय. नोटाबंदीनंतर रद्द केलेल्या जवळपास 2 लाख कंपन्यांमधून काळा पैसा पांढरा केल्याचं उघड झालंय. संशयास्पद व्यवहार करणाऱ्या तब्बल 2 लाख 9 हजार 32 कंपन्यांची नोंदणीच रद्द करण्यात आलीय.