मुंबई : दादर सांस्कृतिक मंचाचा उत्सव समाधानाचा.. स्वानंदाचा, जमा वस्तूंचं अनाथालयात वाटप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या घरात काही वेळा अशा अनेक वस्तू असतात ज्या वापरण्यायोग्य असतात पण आपण त्या वापरत नाही. अशाच काही वस्तू, कपडे, पुस्तके, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करण्याचा उपक्रम नुकताच दादरमध्ये आयोजित करण्यात आला. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दादर सांस्कृतिक मंचाने आयोजित केलेल्या या उपक्रमात जमलेल्या या वस्तू बाल, वृद्ध अनाथालयाला दान करण्यात येणार आहेत.
उत्सव समाधानाचा.. स्वानंदाचा या सामाजिक उपक्रमातून जमा करून या गोष्टीची ज्या गरजूंना तीव्रतेने आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्यात येणार आहेत.
उत्सव समाधानाचा.. स्वानंदाचा या सामाजिक उपक्रमातून जमा करून या गोष्टीची ज्या गरजूंना तीव्रतेने आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्यात येणार आहेत.