Crime | मुंबईत कांदिवली येथे दंड भरायला सांगितल्याने महिला मार्शलला मारहाण आणि शिवीगाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2021 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या कांदीवलीत मार्शलला मारहाणीची घटना घडली आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन व्हावं यासाठी मुंबईत पालिकेच्या वतीनं रस्त्यावर मार्शल तैनात करण्यात आले आहेत. कांदिवलीत एका महिलेने विनामास्क रिक्षानं प्रवास केला त्यामुळे महिला मार्शलनं त्या महिलेला दंड भरायला लावला. मात्र, दंड न भरता महिलेने मार्शला महिलेलाच शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. समाज माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.