एक्स्प्लोर
Thief outside Mannat : शाहरुख खानचे फॅन्स म्हणून मन्नतवर आलेले दोन चोर पोलिसांच्या ताब्यात
क्रूझ पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) अखेर जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं आहे. मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. परंतु या गर्दीत काही संधीसाधू ही होते. गर्दी असल्याने काही मोबाईल चोर मन्नत बाहेर ठाण मांडून होते आणि वेळ मिळताच त्यांनी काही चोऱ्या देखील केल्या पण अखेर हे चोर पोलिसांच्या तावडीत सापडले.
Tags :
Latest News Nawab Malik Shahrukh Khan Mannat Juhi Chawla Sameer Wankhede Aryan Khan Aryan Khan News Aryan Khan Bail Aryan Khan Case Aryan Khan Latest Aryan Khan Latest News Juhi Chawla Aryan Khan Aryan Khan Release From Jail Aryan Khan Jail Aryan Khan Jail Release Video Aryan Khan Video Aryan Khan New Aryan Khan Today Aryan Khan Mannat Aryankhanbail Robbery Outside Mannat Theieves Mannat Robbery Mannatक्राईम
कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषी
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV
शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझा
सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement