एक्स्प्लोर
Buldhana Beer Robbery | आधी दारू चोरली मग थांबून प्यायली! बुलढाण्यातील चोरीची घटना CCTVमध्ये कैद
बुलढाणा जिल्ह्यातिल धाड येथील बुलढाणा औरंगाबाद महामार्गावर असलेल्या होटल राजा पॅलेस मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी एक लाख 39 हजाराची चोरी करताना तिथेच थांबून मद्यपान ही केलं, मद्यपान करताना चोरटे हॉटेलमध्ये लावलेल्या CCTV मध्ये कैद झाले. याप्रकरणी धाड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आता या मद्यपि चोरांचा शोध पोलिस घेत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
रायगड
भारत
Advertisement
Advertisement




















