एक्स्प्लोर
प्रियकराच्या हत्येचा डाव,अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रियकराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला
माटुंगा पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला आपल्या प्रियकराची सुपारी देताना अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेचा प्रियकर मुंबई महानगरपालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसमध्ये सब इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी जर ही अटक केली नसती तर सब इंजिनीयरची आत्तापर्यंत हत्या झाली असती. विशेष म्हणजे तिघेही उच्चशिक्षित आहेत. आरोपी महिला मुंबईच्या नामवंत बँकेमध्ये गेल्या चार वर्षापासून असिस्टंट मॅनेजर आहे. ज्याला सुपारी दिली तो केमिस्ट्रीमध्ये बीएससी आहे तर ज्याला मारणार होते तो मुंबई महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर आहे.
क्राईम
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
![Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/24/f694fd135c84f8f5030f6e6e2814de4f17377215236361000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचार
![Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/ef8ed1f3a268d8f321ac7ae97c77076b1737638798760718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना
![Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/ff97fe5f9c96bc677936e77bfed30aa31737631072224718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..
![Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/708c8be39f5f25f700766c54979c659f17373821543981000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement