Panvel Crime : मुंबई- गोवा हायवेलगत गाडीतील हत्या प्रकरणात तपासाला वेग
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई- गोवा हायवेलगत गाडीतील हत्या प्रकरणात तपासाला वेग. मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्ही सुद्धा तपासणार. पोलिसांचे चार पथक आरोपीच्या शोधात पुण्याकडे रवाना. तारा गावाजवळ ऑडी क्यू-3 या महागड्या गाडीत संजय करले या कार डिलरची चार गोळ्या झाडून केली होती हत्या