एक्स्प्लोर
Sonali Phogat : पाच तासात सोनालीला ड्रग्सचे दोन डोस? सोनाली फोगाटची सुपारी कुणी दिली? Special Report
टिकटॉकस्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं गोव्यात निधन झाल्याची बातमी आली आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुरुवातीला ह्रुदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं गेलं पण त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचं धुकं तयार झालं. आणि तपासानंतर समोर आलं ते सगळच धक्कादायक होतं. त्यामुळे फोगाट यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे आणि मृत्युच्या दाढेपर्यंत त्यांना नेणारे नेमके आहेत तरी कोण पाहुयात या रिपोर्टमधून.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























