एक्स्प्लोर
Shilpa Shetty पती Raj Kundra विरोधात साक्ष देणार, काय आहे शिल्पा शेट्टीचा जबाब?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढताना दिसतायत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी व्यापारी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अश्लील फिल्म्स बनवणे आणि ते अॅपद्वारे प्रदर्शित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी राजविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे. शिल्पा शेट्टीचे संपूर्ण विवरण या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचून तिची विचारपूस केली आहे,या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात येईल.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















