एक्स्प्लोर
Satish Kaushik Death Update : माझ्या पतीनंच कौशिक यांचा खून केला, सानवी मालू या महिलेचा आरोप
अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय.. ज्यांच्या फार्महाऊसमध्ये कौशिक यांचा मृत्यू झाला, त्याच्या मालकाच्या पत्नीनं गंभीर आरोप केलेत.. माझ्या पतीनंच कौशिक यांचा खून केला, असा आरोप सानवी मालू या महिलेनं केला आहे.. सानवी ही एनआरआय उद्योगपती विकास मालूची दुसरी पत्नी आहे. सानवीच्या आरोपांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस सानवीचा जबाबही नोंदवणार आहेत. काही वर्षांपूर्वी कौशिक यांनी मालू यांना १५ कोटी रुपये दिले होते.. कौशिक ते पैसे परत मागत होते, आणि म्हणूनच माझ्य़ा पतीनं त्यांचा काटा काढला असा आरोप सानवीनं केला आहे..
क्राईम
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
Sangli Crime : सांगलीतील टिळक चौकात हिट अँड रनची घटना, भरधाव गाडीची नागरिकांना जोरदार धडक
Pune Crime : पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन, पतील, सासूला अटक
आणखी पाहा



















