एक्स्प्लोर
Sachin Waze WhatsApp "आता गुडबाय म्हणायची वेळ आली", वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा नेमका अर्थ काय?
मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणानंतर उडालेल्या गोंधळामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.
Tags :
Devendra Fadnavis Mukesh Ambani Mumbai Crime Branch Sachin Waze Mukesh Ambani House Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mansukh Hiren Commit Suicide Mansukh Hiren Wife Mukesh Ambani Antilia Mystery Scorpio SUV SUV Abandoned With Explosives Hiren Wife Vimla Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Death Masukh Hiran Mansukh Hiran Death API Sachin Wazeक्राईम

Satish Bhosale : खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल EXCLUSIVE

Satish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणार

Pune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माज

Pune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखल

Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement