एक्स्प्लोर
Pune Crime : मुलं भांडतात आणि त्रास देतात अशी सतत तक्रार करणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या ABP Majha
पुण्यातून धक्कादायक बातमी... मुलं भांडतात आणि त्रास देतात अशी सतत तक्रार करत असल्याच्या रागातून एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचा जीव घेतल्याची घटना पुण्यात घडलीय. आसमा तौफिक शेख असं मयत महिलेचं नाव आहे. तर पोलिसांनी आरोपी पती तौफिक शेखला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु आहे.
क्राईम
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
आणखी पाहा






















