एक्स्प्लोर

PUNE | शिरुरमधील महिलेवर हल्ला करणारा आरोपी अटकेत, महिलेचे डोळे फोडण्याचा नराधमाचा विचित्र प्रकार

तीन दिवसांनंतर देखील शिरुर हल्ला प्रकरणात आरोपी कोण हे स्पष्ट नाही, आज या महिलेची विधानपरिदषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केलीय.  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावामध्ये एका महिलेवर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे निकामी करण्यात आलेत . हल्लेखोराने या महिलेवर अति अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केलाय. या महिलेवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता ही महिला शौचाला जाण्यासाठी तिच्या घराच्या बाहेर आली असता हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये तिचा एक डोळा बाहेर येऊन जमिनीवर पडला तर दुसऱ्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली .या हल्लेखोराने या महिलेवर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Solapur Crime News:पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
Bhiwandi Accident News: भीषण अपघात! कारने तीन दुचाकींना चिरडलं, एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी; भिवंडीच्या बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरील घटना
भीषण अपघात! कारने तीन दुचाकींना चिरडलं, एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी; भिवंडीच्या बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरील घटना
Thane Crime News: लॉजमध्ये गेले, प्रियकराने प्रेसयीसोबत उशीने नको नको ते केले; ठाण्यातील हादरवणारी घटना
लॉजमध्ये गेले, प्रियकराने प्रेसयीसोबत उशीने नको नको ते केले; ठाण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
Embed widget