एक्स्प्लोर
Nashik Ragging case : खुद्द एमडी डॉक्टरच रॅगिंगचा बळी? डॉ. स्वप्निल शिंदेचा संशयास्पद मृत्यू
रॅगिंगमुळे एका एमडी डॉक्टरचा घातपात झाल्याची संशयास्पद घटना नाशकात घडलीय. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉ. स्वप्निल शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. रॅगिंग करणाऱ्या २ दोन सीनियर तरुणींकडून डॉक्टरचा घातपात झाल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केलाय. त्यामुळे कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर तरुणींवर गुन्हा नोंदवण्याची कुटुंबीयांनी मागणी केली. पण रुग्णालय प्रशासनानं शिंदे कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
क्राईम
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
आणखी पाहा






















