एक्स्प्लोर
Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून तरुणावर शस्त्राने वार आणि तुफान मारहाण ABP Majha
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून तरुणावर शस्त्राने वार आणि तुफान मारहाण, सिडको परिसरातील काल दुपारची घटना सीसीटीव्हीत कैद , शाळेत वडिलांच्या नावाने चिडवल्याचा राग मनात धरत मारहाण केल्याची माहिती, मारहाणीत तरुण जखमी, 3 मुलं पोलिसांच्या ताब्यात, इतरांचा शोध सुरु
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















