एक्स्प्लोर
Nashik Crime : रिक्षाचालकानं 2 बहिणींना घरात घुसून जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर ABP Majha
नाशिकच्या मखमलाबाद इथं दोन बहिणींना घरात घुसून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.यामध्ये या दोन्ही बहिणी गंभीररित्या होरपळल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी रिक्षाचालक सुखदेव कुमावतला पंचवटी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
क्राईम
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
आणखी पाहा






















