एक्स्प्लोर
Nagpur : नागपुरात वाहनांच्या काचा फोडणारी टोळी सक्रीय? गुरुनानकपुरात दगडाने काचा फोडून माथेफिरू पसार
नागपुरात पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडणारी टोळी सक्रीय झाली आहे. काल मध्यरात्री नागपुरातील गुरूनानकपुर परिसरात दगडाने वाहनांच्या काचा फोडून माथेफिरू पसार झाला. याप्रकरणी कार चालकाने पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























