एक्स्प्लोर
Mumbai Kidnapping CCTV Footge Viral : मुंबईतील मुलीच्या अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
मुंबईत वांद्रे इथे 19 सप्टेंबरला झालेल्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा व्हीडीओ समोर आलाय. दोन वर्षांच्या मुलीचं अपहरण आशिक नावाच्या आरोपीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसतोय.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा




















